आगामी ऑगस्ट महिना मीन राषीच्या लोकांना कसा जाणार आहे? हे समजून घ्या ...
उपवासाच्या दिवशी फराळाचं काय करायचं हा प्रश्न सर्वांनाच पडतो. त्यासाठी आम्ही एक नवी रेसिपी सांगणार आहोत. ...
वर्ध्यात गेल्या काही दिवसांत मुसळधार पाऊस सुरू असून रस्ते, पूल वाहून गेले आहेत. तर वाहतूक बंद असून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. ...
अधिक मासात पोथी वाचण्याची प्रथा असून श्रीकृष्णाची आराधना केली जाते. ...
पक्षी संवर्धनासाठी वर्धेकरांनी निवडणुकीतून शहर पक्षी निवडला. आता या घटनेला पाच वर्षे झाली आहेत. ...
बीट हे आरोग्यदायी मानलं जातं. पण अनेकांना कच्चं खायला आवडत नाही. त्यांच्यासाठी ही बिटचे पराठे चांगला पर्याय आहे. पाहा रेसिपी.....
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून चांगली नोकरी मिळवण्याचा सर्वांचा प्रयत्न असतो. त्यांच्यासाठी नितेश कराळे गुरुजींनी खास मंत्र दिला आहे. ...
शेतीचं तळं झाल्याने वर्धा जिल्ह्यातील 40 गावचा शेतकरी अडचणीत आला आहे. शेती संकटात आल्याने शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ...
वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मोठी हानी झाली आहे. रस्ते आणि पूल वाहून गेले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...
महात्मा गांधींची कर्मभूमी म्हणून वर्धा जिल्ह्याची ओळख आहे. येथील शेकडो वर्षांचं मंदिर ऐतिहासिक घटनांची साक्ष देत आहे....
ही एक आयुर्वेदिक औषधी भाजी आहे. तरोटाच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. ती पौष्टिक आणि वातनाशक आहे....
चंद्राच्या कला कशा बदलतात? आंतरराष्ट्रीय चंद्र दिनानिमित्त जाणून घ्या वैज्ञानिक कारण ...
पावसाळा सुरू झाला की विदर्भात मराठा पाटवडी आणि झणझणीत रस्सा यांची रेसिपी हमखास केली जाते. पाहा सोपी रेसिपी.. ...
आचार्य विनोबा भावे यांना सापडलेल्या मूर्ती तुम्ही पाहिल्यात का? या मूर्ती परदेशी पर्यटकांनाही भूरळ घालतात....
सणाच्या दिवशी घरात एखादा नवीन गोड पदार्थ करावा अशी गृहिणींची इच्छा असते. नेहमीच्या गोड पदार्थांपेक्षा हटके पदार्थाची रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...
E-Vehicle: 23 वर्षीय इंजिनिअर ई-व्हेईकल बनवतोय. ई-बाईक वापरण्यासाठी काय काळजी घ्यावी माहितीये का?...
अंबाडीची भाकरी एकदम चविष्ट लागते. ही भाकरी बनविण्यासाठी फक्त तीन वस्तू लागतात. पाहा गावाकडची रेसिपी.....