Water Problem in Maharashtra : एकीकडे देशात अमृत महोत्सव तर दुसरीकडे घोटभर पाण्यासाठी संघर्ष... पुण्याच्या आंबेगावातील बेंढारवाडी आदिवासी वस्तीचा डोळ्यांत पाणी आणणारा व्हिडीओ...