मुंबई, 19 मार्च: पुणे इथल्या पोटनिवडणुकीत जिंकून आलेले महाविकास आघाडीचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सहकारी साखर कारखान्याचा हा मोठा भ्रष्टाचार आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या मानगुटावर बसून मलिदा खाल्लाय. लवकरचं संजय राऊत पोलखोल करणार आहेत. आमदार रवींद्र धंगेकर यांची आमदार राहुल कुल यांच्यावर जहरी टीका केली आहे. नक्की प्रकरण काय? काय म्हणाले आमदार रवींद्र धंगेकर? बघूया....
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra politics, Pune