30 वर्ष गड राखणारा लढवय्या... कसब्याचा गड भाजपसाठी मजबूत करणारे खासदार गिरीश बापट यांचं वयाच्या 72 व्या वर्षी निधन झालं आहे. अखेरच्या श्वासापर्यंत गड राखण्यासाठी व्हीलचेअरवर प्रचारात उतरणारा 'कसब्याचा वाघ' हरपल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Maharashtra politics, Pune