राज्यातील राजकीय घडामोडींवर नजर टाकल्यास राजकीय पक्षांना फुटीचं ग्रहण लागल्याचं पाहायला मिळतंय. अलिकडच्या काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडलीय. या पार्श्वभूमीवर काँग्रेस फुटीची चर्चा सुरू झालीय. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी संभाव्य फुटीवर केलेल्या सूचक वक्तव्यामुळे राजकारण ढवळून निघालंय....
डिंपल कपाडिया आणि रीना रॉय यांनी आता खूप कमी चित्रपटात दिसतात, परंतु या दोघींची काही जुने किस्से अजूनही खूप प्रसिद्ध आहेत. असे म्हटले जाते की, 1993 मध्ये एक चित्रपट प्रदर्शित झाला होता जो एक फॅमिली ड्रामा होता. चित्रपटाचे दिग्दर्शन जे. ओम प्रकाश यांनी केले तर पद्मा रानी यांनी चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाच्या माध्यमातून रीना रॉयने पुन्हा बॉलिवूडमध्ये आपले पाय रोवण्याचा प्रयत्न केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डिंपल कपाडियामुळे रीनाला हा चित्रपट मिळाला. ...
महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोनं काही दिवसांचा ब्रेक घेतला होता. शोनं जरी ब्रेक घेतला असला तरी चाहते मंडळी या शोला नेहमीच मिस करताना दिसत होते. आता सर्व चाहते मंडळींसाठी एक गुडन्यूज आहे....
सुश्मिता सेन मागच्या काही दिवसांपासून तिच्या 'ताली' या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे.यातील तिचा लूक पाहून चाहत्यांना या सिरीजबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. ...
2017 मध्ये सलमान खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांनी बॉक्स ऑफिसवर एकाहून एक सुपरहिट चित्रपट दिले. पण त्यानंतर साऊथ सिनेसृष्टीतील एका सुपरस्टारने अशी धडाकेबाज एन्ट्री मारली की, तमाम बॉलिवूड स्टार्सचे धाबे दणाणले. तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून प्रभास आहे. त्यावर्षी प्रभासचा एकच चित्रपट 'बाहुबली 2' ने बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत संपूर्ण बॉलीवूडवरकरांना सळो की पळो करून सोडलं. ...
ओंकार हा उत्तम अभिनेत्याबरोबरच उत्तम कवी देखील आहे. ओंकारनं पुन्हा एक कविता सादर केली. या त्याच्या या कवितेचा व्हिडिओ सध्या तूफान व्हायरल होत आहे....
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या किरण माने यांनी ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांच्या मुलीसाठी एक कौतुक करणारी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून त्यांनी काही असे मुद्दे मांडले आहेत, ज्यामुळं ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे....
आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे हे सध्या बॉलिवूडमधील चर्चेीत कपल आहे. या दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट केले गेले आहे, अशा परिस्थितीत दोघांमध्ये काहीतरी खास असल्याची चर्चा आहे. आता या सगळ्या चर्चा सुरू असताना अभिनेत्याने लग्न आणि रिलेशनशिप यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. ...
22 वर्षांपूर्वी जेव्हा 'गदर 2' चा 'गदर' हा प्रीक्वल प्रदर्शित झाला तेव्हा हा चित्रपट भारतीय प्रेक्षकांच्या मनात घर करेल असे कोणालाच वाटले नव्हते. तारा सिंह आणि सकिना यांच्या भूमिकेतील सनी देओल आणि अमिषा पटेल ही हिट जोडी 'गदर 2'मधून पुनरागमन करत आहे, पण अमिषा पटेलच्या आधी सकीनाची भूमिका काही प्रसिद्ध अभिनेत्रींना ऑफर करण्यात आली होती, मात्र सनी देओलसोबत काम न करण्याच्या आग्रहामुळे या अभिनेत्रींच्या हातून मोठी संधी निसटली. आज या अभिनेत्रींना त्यांच्या निर्णयाचा पश्चाताप होत आहे. ...
1990 च्या दशकात काही चित्रपटांमध्ये दिसलेली अभिनेत्री मोनिका बेदीला आता पडद्यावर पुनरागमन करायचे आहे आणि ती एका चांगल्या संधीच्या शोधात आहे. तिनं केवळ हिंदीच नाही तर तमिळ, तेलुगू, बंगाली चित्रपटांमध्येही काम केले आहे. तिचं आयुष्य खूपच वादग्रस्त राहिलं, यामुळं तिचं करिअर देखील उद्धवस्त झालं. मोनिका गँगस्टर अबू सालेमसोबत अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती, यादरम्यान ती अनेक बॉलिवूड सिनेमात दिसली पण यानंतर तिच्या करिअरची गाडी रूळावरून घसरू लागली. ...
बाईपण भारी देवा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. ना कुठलं हॅण्डसम हिरो ना कुठली सुंदर अभिनेत्री तरीही या चित्रपटाने 18 दिवसांत 62 कोटींची कमाई करून इतिहास रचला आहे....
चित्र -विचित्र कपड्यामुळे चर्चेत असलेली उर्फी जावेद कमाईल चांगल्या चांगल्यांना मागे टाकताना दिसते. उदाहरण द्यायचे झाले तर, उर्फी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यापेक्षा कितीतरी पट्टीनं जास्त कमावते. ...
सध्या फिल्मसिटीमध्ये अनेक मालिकांटे शुटिंग सुरू आहे. अशातच अधून-मधून मालिकांच्या सेटवर बिबट्या घुसल्याच्या बातम्या समोर येत असतात. अशातच आता एका मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्या घुसल्याने एकच खळबळ उडाली आहे....
साऊथ चित्रपटसृष्टीत केवळ चित्रपटांवरच नव्हे तर खासगी कार्यक्रमांवरही पाण्यासारखा खर्च केला जातो. साऊथचे अनेक सुपरस्टार आहेत ज्यांचा विवाह सोहळा आजही लोकांच्या लक्षात राहिले आहेत. साऊथ स्टार म्हणजे 'RRR' फेम जुनियर एनटीआरचे लग्न दक्षिणेतील महागड्या आणि चर्चित लग्नांपैकी एक मानले जाते. त्याच्या लग्नात कोट्यवधी रुपये पाण्यासारखे खर्च केले होते. या खर्चातून 3 छोट्या बजेटचे चित्रपट बनतील इतका पैसा खर्च त्याच्या लग्नात करण्यात आला होता. ...
Gadar 2 Trailer : नुकताच 'गदर 2'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘गदर 2’च्या ट्रेलरमध्ये सनी देओलचा जबरदस्त ॲक्शन मोड आणि संवाद लक्ष वेधून घेता आहे. ...
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राचा होणारा नवरा म्हणजे आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा यांच्यावर संसद भवनाच्या आवारात कावळ्याने हल्ला केला आहे....
पहिल्याच गाण्याने त्यांना रातोरात स्टार बनवले. त्यांना आज संगीत विश्वाचा रॉकस्टार म्हणून ओळखलं जातं.गेल्या अनेक दशकांपासून ते आपल्या गायन, गाणी आणि संगीताने मन जिंकत आहे. ते आपल्या देशाचा अभिमान आहेत, पण जेव्हा ते 11 वर्षांचा होते तेव्हा त्यांना त्यांच्या आईच्या सांगण्यावरून आपले शिक्षण सोडावे लागले, कारण वडिलांच्या निधनानंतर घर चालवण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. खेळा- बागडायच्या दिवसात त्यांच्यावर घराची जबाबदारी पडली. त्यानंतर त्यांनी 'रोजा' चित्रपटासाठी एक गाणे तयार केले, ज्यामुळे ते देशभर लोकप्रिय झाले. ...