रजनीकांत यांनी आपल्या दारूच्या व्यसनाविषयी मोकळेपणानं भाष्य केलं. याविषयी बोलताना 'दारू नसती तर समाजाची सेवा केली असती' असं ते म्हणाले आहेत....
शबाना आझमींना आज बॉलिवूडमध्ये चांगलाच मान सन्मान आहे. पण एकेकाळी एका चित्रपटात ज्युनियर आर्टिस्टसमोर त्यांचा अपमान झाला तेव्हा शबाना आझमींनी करिअर बाबत मोठा निर्णय घेतला होता....
महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. तिचं सोशल मीडियावर तुफान फॅन फॉलोईंग आहे. नुकतंच प्राजक्ताने तिचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या फोटोत प्राजक्ताच्या हातावरचा टॅटू स्पष्ट दिसतोय. काय आहे तो टॅटू आणि त्याचा अर्थ जाणून घ्या....
तेजश्री प्रधान स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेतून एका नव्या अंदाजात तेजश्री प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच रिलीज झाला असून त्यावर प्रेक्षक विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत....
करण जोहरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. कंगनाने हा चित्रपट पाहून करण जोहरविषयी मुक्ताफळं उधळली आहेत. तसेच यावेळी तिने अभिनेता रणवीर सिंगलाही धारेवर धरलं आहे....
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रीने वैयक्तिक आयुष्याविषयी एक धक्कादायक खुलासा केला आहे. 'जागतिक हिपॅटायटीस दिना'च्या निमित्ताने तिने, ती गेल्या ३ वर्षांपासून ऑटो 'इम्यून हिपॅटायटीस'शी झुंज देत असल्याचा खुलासा केला आहे....
आकाश सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. त्याची सोशल मीडियावर तुफान फॅन फॉलोईंग आहे. अशातच आता आकाशने पोस्ट केलेला एक व्हिडीओ चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरलाय....
केरळच्या टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका टेलिव्हिजन अभिनेत्रीने तिच्या मित्राच्या साहाय्याने एका ७५ वर्षांच्या भारतीय सैन्यातील माजी अधिकाऱ्याला फसवलं असल्याची माहिती समोर येत आहे. ...
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता संदीप पाठकने त्याच्या अभिनयाची छाप मराठी प्रेक्षकांवर पाडली आहे. या अभिनेत्याने अतिशय कष्टातून चित्रपटसृष्टीत नाव कमावलं आहे. त्याने मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नुकतीच संदीपची एक मुलाखत समोर आली असून त्याने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. ...
शाहरुख खानच्या स्वदेस हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कामगिरी करू शकला नसला तरी त्यानं समीक्षकांची वाहवा मिळवली होती. या चित्रपटात शाहरुख सोबत गायत्री जोशी हिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. गायत्रीनं तिचं निखळ हास्य आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. पण या एका चित्रपटानंतरच तिने बॉलिवूडमधून एक्झिट घेण्याचा निर्णय घेतला. तिच्या या निर्णयाने तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. स्वदेस हा गायत्रीचा पहिला आणि शेवटचा चित्रपट ठरला. एवढ्या वर्षानंतर आता गायत्री नेमकं काय काम करते जाणून घेऊया....
नुकतंच बॉलिवूडचे विनोदी अभिनेते सतीश शाह यांनी त्याच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रसंगाचा खुलासा केला आहे....
बॉलिवूडचे प्रसिद्ध जोडपे हृतिक रोशन आणि सबा आझाद या दोघांच्या प्रेमाच्या चर्चा सध्या चांगल्याच रंगल्या आहेत. दोघे अनेकदा रोमँटिक डेट आणि व्हॅकेशनसाठी एकत्र वेळ घालवताना दिसतात. हृतिक आणि सबा अनेकदा एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. दोघे सध्या परदेशात सुट्ट्यांचा आनंद घेत असतानाच सबाने हृतिकसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत ज्यांची चर्चा होतेय. ...
सुष्मिता सेनला या वर्षाच्या सुरुवातीलाच हार्ट अटॅक येऊन गेला. त्यानंतर काही दिवसातच सुष्मिताने परत कामाला सुरुवात केली. तेव्हापासून तिच्या चाहत्यांना तिच्या तब्येतीबद्दल काळजी आहे. आता सुष्मिताने लाईव्ह येत तिच्या तब्येतीबद्दल मोठी अपडेट दिली आहे....
गौरीसोबत लग्न करण्यासाठी शाहरुखला खूप संघर्ष करावा लागला होता. खूप संकटं झेलून दोघांनी लग्नगाठ बांधली होती. शाहरुखचा जवळचा मित्र मुस्ताक शेख याने त्याच्या एका पुस्तकात याचा खुलासा केला आहे....
नितेश तिवारी दिग्दर्शित वरुण धवन आणि जान्हवी कपूरचा 'बवाल' चित्रपट 21 जुलै रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॅन करण्याची मागणी का होतेय, काय आहे त्यामागचं कारण जाणून घ्या....
'होणार सून मी ह्या घरची' मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. तिच्या प्रत्येक मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो. बऱ्याच दिवसांपासून तेजश्री प्रधान छोट्या पडद्यापासून गायब आहे. आता तिने मोठी घोषणा करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ...
अभिनेते शरद पोंक्षे नेहमीच चर्चेत असतात. नुकतंच त्यांच्या लेकीनं मोठी कामगिरी केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मुलीला शुभेच्छा दिल्या आहेत. ...