advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Sharad Ponkshe : 'ईयत्ता 4 पासून तिने पाहीलेलं स्वप्न पुर्ण...' शरद पोंक्षेंच्या लेकीची मोठी झेप; देशसेवेत होणार रुजू

Sharad Ponkshe : 'ईयत्ता 4 पासून तिने पाहीलेलं स्वप्न पुर्ण...' शरद पोंक्षेंच्या लेकीची मोठी झेप; देशसेवेत होणार रुजू

अभिनेते शरद पोंक्षे नेहमीच चर्चेत असतात. नुकतंच त्यांच्या लेकीनं मोठी कामगिरी केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मुलीला शुभेच्छा दिल्या आहेत.

01
 मराठी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते म्हणजे शरद पोंक्षे. त्यांनी अनेक चित्रपट, नाटक आणि मालिका यांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.

02
 शरद पोंक्षेंच्या लेकीनं मनोरंजन सृष्टीत पाऊल न टाकता वेगळी वाट निवडली आहे.

03
शरद पोंक्षेची लेक सिद्धी ही वैमानिक झाली आहे. नुकतंच त्यांनी पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली.

04
शरद पोंक्षे यांची मुलगी सिद्धीने परदेशात वैमानिक होण्याचे शिक्षण घेतले होते. आता नुकतंच तिने तिचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच ती वैमानिकही झाली आहे.

05
शरद पोंक्षे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'कू सिध्दी शरद पोंक्षे आज पायलट झाली. ईयत्ता ४ पासून तिने पाहीलेलं स्वप्न पुर्ण झालं. अत्यंत खडतर परीस्थितीतून,माझं आजारपण,कोरोना, लॉकडाऊन, आर्थिक स्थिती बिकट हे सगळे अडथळे पार करत.'

06
त्यांनी पुढे लिहिलंय की, 'कोणतीही सवलत,आरक्षण नसताना केवळ मेहनत ,बुध्दीमत्ता ,परिश्रम व निष्ठा ह्या जोरावर ती पायलट झाली.बापाला आणखी काय हव नाही का?आज अभिमान अभिमान फक्त अभिमान वाटतोय तूझा सिध्दी.''

07
'मोठी हो पुढे देशाची सेवा कर. उत्तम सेवा दे.करशिलच खात्रीच आहे. लव यू बाळा.' अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

08
शरद पोंक्षेच्या या पोस्टवर चाहते त्यांना आणि त्यांच्या मुलीला शुभेच्छा देत तिचं कौतुक करत आहेत.

  • FIRST PUBLISHED :
  •  मराठी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते म्हणजे शरद पोंक्षे. त्यांनी अनेक चित्रपट, नाटक आणि मालिका यांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.

    MORE
    GALLERIES