तुम्हाला फक्त 5 सेकंदाचा वेळ मिळणार आहे. ज्यामधून तुम्हाला या फोटोमधील वेगळी बोट शोधून काढायचं आहे....
असंच एक प्रकरण एका महिलेसोबत घडलं. सात महिन्यांची गरोदर असलेल्या डेव्ही ओवेनसोबतही असेच घडले. ती आयव्हरी कोस्टहून लंडनला जात होती, तेव्हाच तिने विमानात एका बाळाला जन्म दिला आहे....
'सँडो' असं बनियानला का म्हणतात? कोणत्याही कंपनीचं नाव देखील सेंडो नाही. मग हा शब्द आलाच कुठून? चला या शब्दाचा आणि बनियानचा इतिहास जाणून घेऊ....
25 वर्षीय महिलेचं शरीर तिच्या वर्षांहून अधिक वाढले आणि तिच्या चेहऱ्यावरील केस असामान्यपणे वाढले....
बहुतांश लोक ट्युबलेस टायर बसवून घेतात. पण तुम्हाला ट्यूब आणि ट्यूबलेस अशा दोन्ही टायरमधील फरक माहितीय का? यामधील फरक जाणून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल....
या महिलेनं श्रीमंत घरातील महिलांच्या राहणीमानाबद्दल बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे. ...
या कंपनीच्या हॉटेल्समध्ये अशी सुविधा आहे की लोक त्यांच्या घरांचे हॉटेलमध्ये रूपांतर करू शकतात, म्हणजेच लोक त्यांच्या घरात पाहुण्यांना रहायला जागा देऊ शकतात आणि पैसे आकारू शकतात. कायली आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्यानं देखील तेच केलं....
खरंतर कर्मचारीने अर्धवट मेसेज केल्यामुळे आणि बॉसच्या बायकोनेही तो अर्धवट मेसेज वाचल्याने त्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण झाला आणि दोघांमध्ये भांडणं सुरु झाली....
हल्लीच फोटो आणि सेल्फीच्या नादात अनेकांनी आपले प्राण गमवल्याचे तुम्ही ऐकले असेल किंवा पाहिले देखील असेल. सध्या समोर आलेला व्हिडीओ असाच काहीसा आहे....
विचार करा जेव्हा एखाद्याचा वैयक्तिक फोन कुठेतरी हरवला आणि त्यामुळे इतरांनाही त्या व्यक्तीबद्दल एकादी अशी माहिती किंवा रहस्य कळलं जे त्याने इतरांपासून लपवून ठेवलं आहे तर?...
सध्या असाच एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, जो शाळकरी मुलांशी संबंधित आहे....
भारतात अनेक प्रकारच्या चटणी बनवल्या जातात. धने, पुदिना, खोबरे, आंबा इत्यादींची चटणी लोक उत्साहाने खातात. पण तुम्ही कधी मुंगीची चटणी खाल्ली आहे का?...
प्रेमात कुणाचा प्रियकर पाकिस्तानातून भारतात येतोय, तर कुणी सात समुद्रापार जातात. परंतू या नाग आणि नगीणीच्या व्हिडीओत मात्र भलतंच पाहायला मिळत आहे. ...
9-5 जॉब करत असताना तुमचा जास्तीत जास्त वेळ ऑफिसमध्ये जातो. आयुष्याच्या जोडीदाराच्या तुलनेत सहकाऱ्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवतो. तज्ज्ञांच्या मते, याचे कारणही येथे दडलेले आहे....
असाच एक हॅक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका अतिशय सामान्य आणि रोजच्या समस्येवर एक मनोरंजक उपाय सांगण्यात आला आहे....
माशांना पळवण्या आधी तुम्हाला या माशा का येतात यामागचं कारण माहित असायला हवं, ज्यानंतरच तुम्ही त्यांनी घरातून पळवून लावू शकता. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ....
लहानपणापासूनच मुलं गणितापासून दूर राहतात, पण काही सोप्या युक्त्या त्यांना कळल्या तर तेही या विषयात रस घेऊ लागतात....