रजनीकांत यांनी आपल्या दारूच्या व्यसनाविषयी मोकळेपणानं भाष्य केलं. याविषयी बोलताना 'दारू नसती तर समाजाची सेवा केली असती' असं ते म्हणाले आहेत.