NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Double Ismart : लांब दाढी, हातात सिगरेट अन् विचित्र टॅटू; वाढदिवशी संजय दत्तनं दाखवला अनोखा अवतार

Double Ismart : लांब दाढी, हातात सिगरेट अन् विचित्र टॅटू; वाढदिवशी संजय दत्तनं दाखवला अनोखा अवतार

अभिनेता संजय दत्तने त्याच्या वाढदिवसादिवशी त्याचा अनोखा लुक प्रेक्षकांसमोर आणला आहे. त्याचा हा नवा लुक नेमका आहे तरी काय?

17

अभिनेता संजय दत्त आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसाच्या दिवशी संजय दत्तचा अनोक अवतार समोर आलाय.

27

अभिनेता आता साऊथचा विलन होण्यासाठी रेडी झालाय. संजय दत्त राम पोथिनेनी यांच्या डबल इस्मार्ट या सिनेमात दिसणार आहे.

37

संजय दत्तच्या वाढदिवशी त्याचा सिनेमातील पहिला लुक रिलीज करण्यात आलाय. बंदूकीच्या गोळ्यांचं बॅकग्राऊंड म्युझिक पोस्टरमध्ये ऐकायला मिळतंय.

47

काळा सूट, आकर्षक चेहरा, फंकी हेअरस्टाइल, दाढी, हातात अंगठ्या, एक शानदार घड्याळ आणि हातावर वेगळाच टॅटू असा संजय दत्तचा लुक समोर आला आहे.

57

या सिनेमात संजय दत्त बिग बुलची भुमिका साकारणार आहे. हा सिनेमा 8 मार्च 2024ला रिलीज होणार आहे.

67

डबल इस्मार्ट हा सिनेमा आयस्मार्ट शंकर या सिनेमाचा सिक्वेल आहे.

77

संजय दत्तबरोबर अभिनेता विजय सेतुपती देखील प्रमुख भुमिकेत दिसणार आहे. दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

  • FIRST PUBLISHED :