NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / बातम्या / ते थायलंडवरून आले, सोबत आणले 100 वेगवेगळे जीव, कस्टमचे अधिकारी बुचकळ्यात पडले

ते थायलंडवरून आले, सोबत आणले 100 वेगवेगळे जीव, कस्टमचे अधिकारी बुचकळ्यात पडले

भारतात आले 306 दुर्मीळ परदेशी प्राणी; त्यांच्यासोबत काय घडलं पाहा

16

डीआरआय मुंबई झोनल युनिटने तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला. थायलंडमधून आणलेले 306 जिवंत विदेशी प्राणी जप्त केले.

26

डीआरआय मुंबई विभागीय युनिटने मुंबईतील एअर कार्गो कॉम्प्लेक्सद्वारे थायलंडमधून भारतात तस्करी करणाऱ्या 306 जिवंत विदेशी प्राणी पकडले आहेत.

36

वन्य जीवजंतू आणि वनस्पती (CITES) च्या लुप्तप्राय प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या कराराचे उल्लंघन करत असल्याने ही कारवाई केली.

46

यामध्ये काही जिवंत मासे देखील आणले आहेत, जे नियमांचं उल्लंघन करुन आणले आहेत.

56

एअर कार्गो कॉम्प्लेक्स, सहार, मुंबई येथे एकूण 100 कासव, 110 गोगलगाय, 30 लहान खेकडे आणि 4 स्टिंग रे मासे लपवून ठेवले होते.

66

जप्त केलेले कासव हे ग्रीक कासव, लाल पाय असलेले कासव, आशियाई स्पर्ड कासव, पिवळे ठिपके असलेले कासव, अल्बिनो रेडियर स्लाइडर कासव, आशियाई/चायनीज लीफ टर्टल आणि रेड बेलीड शॉर्ट हेड टर्टल या प्रजातींचे आहेत.

  • FIRST PUBLISHED :