IPL Umpires | भारतातल्या क्रिकेटरसिकांमध्ये आयपीएलची मोठी क्रेझ आहे. आयपीएलच्या माध्यमातून आजवर अनेक क्रिकेटर मालामाल झाले आहेत. पण या आयपीएलमधल्या अम्पायर्सना किती मानधन मिळतं तुम्हाला माहित आहे?