• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: यशस्वी कॅप्टन कूल धोनी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार?
  • SPECIAL REPORT: यशस्वी कॅप्टन कूल धोनी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार?

    News18 Lokmat | Published On: Jul 6, 2019 12:29 PM IST | Updated On: Jul 6, 2019 07:41 PM IST

    मुंबई, 4 जुलै: भारताचा सर्वात यशस्वी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी वर्ल्डकपनंतर निवृत्ती जाहीर करण्याची शक्यता आहे. भारतानं वर्ल्ड कप जिंकला तर धोनीचा क्रिकेटला अलविदा संस्मरणीय ठरू शकतो.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading