मुंबई, 09 जुलै: भारत विरुद्ध न्यूझीलंड आज सेमीफायनल सामना रंगणार आहे. या सामन्यात भारताला यश मिळावं यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून क्रिकेटप्रेमी होमहवन, पूजा करून प्रार्थना करत आहे. तर उत्तर प्रदेशातील मशिदींमध्येही भारताच्या विजयासाठी नमाज अदा करून प्रार्थना केली आहे. या सामन्यात भारतच विजयी होईल असा विश्वास मुस्लिम बांधवांनी केला व्यक्त केला आहे. यासोबत मनोरंजन, राजकारण, देशविदेशातील महत्त्वाच्या 18 बातम्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.