• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सेमीफायनलला धोनी मुद्दामहून बाद झाला, स्टार क्रिकेटरच्या वडिलाचा गंभीर आरोप
  • VIDEO : सेमीफायनलला धोनी मुद्दामहून बाद झाला, स्टार क्रिकेटरच्या वडिलाचा गंभीर आरोप

    News18 Lokmat | Published On: Jul 17, 2019 11:38 PM IST | Updated On: Jul 17, 2019 11:38 PM IST

    मुंबई, 17 जुलै : युवराज सिंहचे वडील योगराज सिंह यांनी महेंद्र सिंग धोनीवर बेछूट आरोप केले आहे. धोनीव्यतिरिक्त इतर कोणत्याही भारतीय कॅप्टनला वर्ल्ड कप जिंकण्याचं श्रेय मिळू नये, म्हणून धोनी सेमी-फायनलमध्ये मुद्दामहून आऊट झाला, असा आरोप योगराज सिंह यांनी केला. जर तो चेन्नई सुपर किंग्जला जिंकवू शकतो, मग भारताला त्या दिवशी का नाही जिंकवलं, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी