मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Amazon Sale मध्ये 500 रुपयांहून कमी किंमतीत घरी आणा हे 5 जबरदस्त Smartphone, पाहा फीचर्स

Amazon Sale मध्ये 500 रुपयांहून कमी किंमतीत घरी आणा हे 5 जबरदस्त Smartphone, पाहा फीचर्स

अ‍ॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल (Amazon Great Republic Day Sale) 17 जानेवारीपासून सुरू झाला असून 20 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये असे काही जबरदस्त फोन आहेत, जे 500 रुपयांहून कमी किंमतीत घरी आणता येतील.

अ‍ॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल (Amazon Great Republic Day Sale) 17 जानेवारीपासून सुरू झाला असून 20 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये असे काही जबरदस्त फोन आहेत, जे 500 रुपयांहून कमी किंमतीत घरी आणता येतील.

अ‍ॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल (Amazon Great Republic Day Sale) 17 जानेवारीपासून सुरू झाला असून 20 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये असे काही जबरदस्त फोन आहेत, जे 500 रुपयांहून कमी किंमतीत घरी आणता येतील.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 18 जानेवारी : अ‍ॅमेझॉनवर (Amazon) Great Republic Day Sale सुरू आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन आणि मोबाइल अ‍ॅक्सेसरीजवर 40 टक्क्यांपर्यंतचा डिस्काउंट मिळतो आहे. अ‍ॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल (Amazon Great Republic Day Sale) 17 जानेवारीपासून सुरू झाला असून 20 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये मोबाइल फोन EMI पर्यायात खरेदी करण्याची संधी आहे. असे काही जबरदस्त फोन आहे, ज्याचा EMI 500 रुपयांहून कमी आहे.

हे वाचा - Aadhaar Card: Online Fraudपासून बचावासाठी तपासा आधार कार्ड हिस्ट्री,पाहा प्रोसेस

Samsung Galaxy M12 -

फोनला 6.5 इंची HD+ आणि TFT LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनला Exynos 850 प्रोसेसर, 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज, 6000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. फोन Android 11 बेस्ड OneUI 3.1 वर काम करतो.

फोनला 48 मेगापिक्सल + 5 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सलचा क्वाड रियर कॅमेरा आणि सेल्फीसाठी 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनची किंमत 9499 रुपये असून फोन 447 रुपये EMI वर खरेदी करता येईल.

Tecno Spark 8 Pro -

या स्मार्टफोनमध्ये 6.8 इंची FHD+ स्क्रिन, MediaTek Helio G85 प्रोसेसर, 120Hz टच सँपलिंग रेट, फोनला 5000 mAh बॅटरी देण्यात आली असून 33W चार्जिंग सपोर्ट आहे.

तसंच फोनला 48 मेगापिक्सल AI ट्रिपल रियर कॅमेरा असून सेल्फीसाठी 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आहे. स्मार्टफोन 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह येतो. या फोनची किंमत 10,599 रुपये आहे. परंतु Amazon Great Republic Day Sale मध्ये हा फोन 499 रुपयांच्या EMI वर खरेदी करता येईल.

हे वाचा - Renault Cars वर 1.30 लाखांपर्यंतचा डिस्काउंट, पाहा कोणत्या मॉडेलवर किती सूट

Tecno Spark 8T -

या फोनला 6.6 इंची FHD+ स्क्रिन, MediaTek Helio G35 प्रोसेसर, 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज, 5000 mAh बॅटरी, रियर फिंगरप्रिंट सेंसरही आहे.

फोनला 50 मेगापिक्सल AI लेन्ससह डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसंच सेल्फीसाठी 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची किंमत 9299 रुपये असून 10 टक्के डिस्काउंट दिला जात आहे. हा फोन अ‍ॅमेझॉन सेलमध्ये 438 रुपयांच्या EMI वर खरेदी करता येईल.

Realme Narzo 50i -

या फोनला 6.5 इंची HD+ स्क्रिन देण्यात आली आहे. फोन Octa-core प्रोसेसरवर काम करतो. फोनला 5000 mAh बॅटरी आहे. यात 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज देण्यात आलं आहे. फोनला 8 मेगापिक्सल रियर कॅमेरा आणि सेल्फीसाठी 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Amazon Sale मध्ये हा फोन 7499 रुपयांत असून यावर डिस्काउंटसह कूपन ऑफरही आहे. Realme Narzo 50i केवळ 353 रुपयांच्या EMI वर खरेदी करू शकता.

हे वाचा - या 5 Appsमुळे रात्रीच्या झोपेवर होतोय भयंकर परिणाम,तुम्ही या लिस्टमध्ये नाही ना?

Tecno Spark Go 2022 -

या फोनला 6.52 इंची HD+ डिस्प्ले, MediaTek Helio A20 प्रोसेसर, 5000 mAh बॅटरी, फिंगरप्रिंट सेंसर, 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज देण्यात आलं आहे.

फोनला 13 मेगापिक्सल AI डुअल रियर कॅमेरा सेटअप असून 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे. सेलमध्ये फोनची किंमत 7499 असून 353 रुपयांच्या EMI वर खरेदी करता येईल.

First published:

Tags: Amazon, Realme, Samsung, Smartphone, Tech news