मोठ्या संख्येने सापडणाऱ्या या रुग्णांना बेड (Availability of Bed For Corona Patients) मिळणे कठीण झालं आहे. यासाठी मुंबईतील प्रशासनाने रुग्णालयातील बेडची उपलब्धता घरबसल्या तपासण्यासाठी एक लिंक तयार केली आहे.