व्हॅलेंटाईन डे वीकमध्ये सॅमसंगने आपल्या काही निवडक स्मार्टफोन्स आणि टॅबलेटवर ऑफर्स आणि डिस्काऊंट जारी केले आहेत. या सेलची सुरुवात 9 फेब्रुवारीपासून सुरू झाली असून 15 फेब्रुवारीपर्यंत हा सेल असणार आहे.