सक्तवसुली संचालनालय (Enforcement Directorate ईडी) ई-कॉमर्समधील दिग्गज कंपनी अमेझॉन इंडिया कंपनीची (Amazon India) फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अॅक्ट (Foreign Exchange Management Act (FEMA) अंतर्गत चौकशी करणार आहे.