गेल्या वर्षभरात आपल्या सर्वांच्याच स्मार्टफोन वापरात (Use of Smartphone) मोठी वाढ झाली आहे. 'अॅप अॅनी' (App Annie) या संस्थेने या परिस्थितीचं विश्लेषण केलं असून, त्यातून समोर आलेले आकडे थक्क करणारे आहेत.