Numerology Marathi: स्वामी ग्रह: क्रमांक तीन हा गुरूचं प्रतिनिधित्व करतो. क्रमांक 3 हा क्रमांक 7 शी किती सुसंगत आहे. त्याचे परिणाम गुण-दोष समजून घेऊ. ...
Shani dev favourite zodiac sign: ज्योतिषशास्त्रात शनी ग्रहाला क्रूर ग्रह मानले जाते, शनीच्या वक्रदृष्टीला सगळेच घाबरतात. परंतु शनी लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. शनि ग्रहाचा स्वभाव सत्याचे अनुसरण करणे आहे. पृथ्वीतला असलेल्या प्रत्येक मनुष्याच्या चांगल्या-वाईट कर्मांचा हिशोब शनिदेव करत असतो, असे मानले जाते. या कारणास्तव शनिदेवाला कलियुगातील न्यायदंडाधिकारी किंवा न्यायाधीश म्हणूनही ओळखले जाते. ...
How to Please Shani Dev : ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाला विशेष महत्त्व आहे. या ग्रहांचे व्यक्तीच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही प्रभाव पडतात. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी काही मंत्र आहेत, ज्याचा जप तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो....
sun transit leo 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे राजा मानला जाणारा सूर्य दर महिन्याला राशी बदलतो. सूर्याच्या या बदलाला संक्रांती म्हणतात. सूर्य ज्या राशीत प्रवेश करतो, त्याचे नाव संक्रांतीशी जोडले जाते. सध्या सूर्य कर्क राशीत विराजमान आहे. येत्या 17 ऑगस्ट रोजी सूर्य स्वराशी राशी सिंहेत प्रवेश करेल. सूर्य एका वर्षानंतर सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या या संक्रमणाने धनप्राप्तीसोबतच काही राशींना समाजात मान-सन्मान मिळेल. जाणून घेऊया कोणत्या राशींना सूर्याच्या सिंह संक्रातीमुळे विशेष लाभ होईल. ...
Dreaming Snake in Shravan Maas 2023 : श्रावण महिन्यात एखाद्याला स्वप्नात साप दिसला तर ते सर्वसाधापण स्वप्न नाही. ही स्वप्ने तुम्हाला अनेक शुभ आणि अशुभ संकेत देतात....
Astrology: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार विविध ग्रह वेळोवेळी राशी बदलून शुभ आणि अशुभ योग तयार करतात. ज्याचा परिणाम थेट मानवी जीवनावर आणि पृथ्वीवरही दिसून येतो. सुमारे 100 वर्षांनंतर 4 महा राजयोग तयार झाले आहेत. या राजयोगांची नावे बुधादित्य राजयोग, शश महापुरुष राजयोग, केंद्र त्रिकोण राजयोग आणि शुक्र, मंगळ आणि शनि यांचा समसप्तक राजयोग अशी आहेत. या राजयोगांच्या निर्मितीमुळे 3 राशीच्या लोकांच्या संपत्तीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी... ...
Marathi Horoscope : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या स्थितीत होणारे बदल प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम करतात. 26 जुलै रोजी बुध आणि शुक्राचा संयोग सिंह राशीत झाला. या दोन शक्तिशाली ग्रहांच्या संयोगामुळे लक्ष्मी-नारायण योग तयार होत आहे. यामुळे बऱ्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडतील. पण काही राशीच्या लोकांसाठी हा काळ आव्हानात्मक असू शकतो. शुक्र आणि बुध यांच्या संयोगामुळे शारीरिक सुख, सन्मान किंवा आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. बुध आणि शुक्र यांच्या संयोगामुळे 7 ऑगस्टपर्यंत कोणत्या राशीच्या लोकांना काळजी घ्यावी लागेल ते जाणून घेऊया. ...
Numerology Marathi: स्वामी ग्रह: क्रमांक एक हा सूर्याचं प्रतिनिधित्व करतो. क्रमांक 1 हा क्रमांक 8 शी किती सुसंगत आहे. या जन्मांकाच्या व्यक्ती एकत्र असताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, हे अंकशास्त्रानुसार समजून घेऊ. ...
Vastu Tips Marathi: वास्तू दोष हे आपल्या जीवनातील त्रास आणि संकटांचे एक प्रमुख कारण मानले जातात. हिंदू धर्मग्रंथांमध्ये असे अनेक नियम सांगण्यात आले आहेत, ज्यांचे दैनंदिन जीवनात पालन केले पाहिजे. असे न केल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात. सकाळी उठल्यापासून घरातील वस्तूंची देखभाल करताना झालेल्या चुकांमुळे माता लक्ष्मी क्रोधित होऊ शकते. ज्यामुळे एखाद्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. जाणून घेऊया ज्योतिषाचार्य विनोद सोनी पोद्दार यांच्याकडून, दैनंदिन जीवनात कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, ज्यामुळे घरात दारिद्र्य येऊ शकते. ...
Friday puja: हिंदू धर्मातील पौराणिक मान्यतेनुसार, माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानले जाते. तिच्या कृपेनं माणसाच्या जीवनात ऐश्वर्य, वैभव आणि यश प्राप्त होते. शुक्रवारी विधीनुसार......
Astrology Tips: वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजात पाणी शिंपडणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की दररोज सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर घराच्या मुख्य दारावर तांब्याच्या कलशात पाणी शिंपडावे....
Numerology Marathi: क्रमांक 7: सात या अंकावर केतूचा प्रभाव असतो. त्यामुळे, सूर्याचा प्रभाव असलेल्या एक या अंकाच्या बाबतीत विचार करता, एकतर ते एकमेकांचे चांगले मित्र असू शकतात किंवा कट्टर शत्रू होऊ शकतात. ...
Augast Rashi bhavishya: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ऑगस्ट महिन्यात अनेक ग्रह आपली राशी बदलणार आहेत. या महिन्यात शुक्र, सूर्य, मंगळ आणि बुधाचे राशी परिवर्तन होणार आहेत. ऑगस्ट महिना अनेक राशींसाठी चांगला जाणार आहे, तर काही राशीच्या लोकांनी थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींना ऑगस्ट महिन्यात नशिबाची साथ मिळेल. ...
Padmini ekadashi 2023: यावर्षी कमला म्हणजेच पद्मिनी एकादशी 29 जुलै 2023 रोजी शनिवारी आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करण्यासोबतच तुम्ही या ज्योतिषीय उपायांचा अवलंब करू शकता....
Ganesh Utsav 2023: गणेश उत्सव भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीपासून सुरू होतो आणि भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला संपतो....
Crow pecks raghav chadha: अशा प्रकारे कावळ्याचे चोच मारून जाण्याचा काय अर्थ असावा? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होत आहे. तसं ही एक साधी घटना आहे. पण जर आपण शकुन शास्त्राविषयी बोलायचे झाल्यास......
people rich in small age: वैदिक ज्योतिषशास्त्रात 12 राशी आणि 27 नक्षत्रांचे वर्णन करण्यात आलं आहे. तसेच, या राशींवर एक किंवा दोन ग्रहांचे अधिराज्य असते. म्हणूनच या राशींशी संबंधित लोकांचे व्यक्तिमत्व, स्वभाव आणि करिअर वेगवेगळे असते. तर इथे आज आपण बोलणार आहोत अशा राशींबद्दल, त्यांच्याशी संबंधित लोक अल्पावधीतच श्रीमंत होतात, असे मानले जाते. यासोबतच या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होते. ते ज्या क्षेत्रात करिअर करतात त्यात त्यांना यश मिळते. या लोकांवर माता लक्ष्मीची अपार कृपा असते. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी... ...