नीरज चोप्रानं जगाला पुन्हा एकदा त्याची दखल घ्यायला भाग पाडलंय. जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकीत त्यानं सुवर्णपदक पटकावलं. यावेळी त्याने देशवासीयांना उद्देशून कोणता संदेश दिला? पाहा......
भाजपला स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास नसल्याचा टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे....
शरद पवारांनी कोल्हापूरमध्ये जाऊन मंत्री हसन मुश्रीफांवर नाव न घेता बोचरी टीका केली होती. त्यामुळे यावरून राजकीय वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण मुश्रीफांनी पवारांवर टीका करणं टाळलंय....
महाविकास आघाडीच्या काळात गाजलेल्या फोन टॅपिंग प्रकरणी नुकताच सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट सादर केलाय. या प्रकरणामुळे देवेंद्र फडणवीस अडचणीत आले होते मात्र सीबीआयनं या प्रकरणाचा तपास बंद करण्याचा अहवाल कोर्टाला सादर केला आणि कोर्टानं तो स्वीकारलाय. त्यावरून विरोधकांनी सीबीआयच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केलाय. तसेच सरकारवरही टीकेची झोड उठवलीय....
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडून अजित पवार सत्तेत सहभागी झाले आहे. मात्र पक्षात फूट पडली नसल्याचा दावा शरद पवारांनी केलाय. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांना त्यावर वारंवार स्पष्टीकरण द्यावं लागतंय....
राज्यातील राजकीय घडामोडींवर नजर टाकल्यास राजकीय पक्षांना फुटीचं ग्रहण लागल्याचं पाहायला मिळतंय. अलिकडच्या काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडलीय. या पार्श्वभूमीवर काँग्रेस फुटीची चर्चा सुरू झालीय. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी संभाव्य फुटीवर केलेल्या सूचक वक्तव्यामुळे राजकारण ढवळून निघालंय....
परिस्थितीवर मात करत चंद्रावर पोहचण्याची ही कथा आहे. भरतकुमार ज्याच्याकडे शाळेची फी भरायची पैसे नव्हते. पुस्तक वह्या नव्हत्या. तो भरतकुमार चांद्रयान - ३ चा हिस्सा कसा बनला? चहाची टपरी ते चांद्रयान ही प्रेरणादायी कथा आहे भरतकुमारची जी प्रत्येकाने बघावी. प्रत्येक मुलाने प्रत्येक युवकाने प्रेरणा घ्यावी. कोण आहे हा भरतकुमार आणि कसा आहे त्याचा प्रवास ? झारखंड ते इस्रो एक प्रेरक प्रवास....
गावकरी भोगतायत काळ्या पाण्याची शिक्षा. कंपन्यांची दादागिरी. केमिकलयुक्त पाणी ठरतंय जीवघेण. पिकांची नासाडी. विहीरतील पाणीही होतेय विषारी. कुरकुंभ MIDC मधून रसायनयुक्त पाणी सोडलं जात असल्याचा गावकऱ्यांनी आरोप केलाय. प्रदूषण महामंडळचे अधिकारीही दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येतोय....
ISRO ने चंद्रावर यशस्वीपणे यान उतरवल्यानंतर चंद्राविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे. पण पृथ्वीवासियांना चंद्रावर प्लॉट खरेदी करणं शक्य आहे का? चंद्रावर प्लॉट विकले जातायत या बातमीमागचं सत्य काय? पाहूयात......
नरेंद्र मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 साली वडनगरमधील दामोदार दास मूलचंद मोदी आणि हीराबेन यांच्या घरात झाला. वडनगरच्या भगवताचार्य नारायणाचार्य शाळेत त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. लहानपणी त्यांनी शर्मिष्ठा तलावातून एक मगरीचं पिल्लू घरी आणलं होतं. पण, आईच्या सांगण्यावरून त्यांनी ते पुन्हा तलावात सोडलं. ...
ऑफिस कामासाठी असो किंवा एखाद्या कार्यक्रमात जाणार असो, त्यासाठी फाॅर्मल किंवा कॅज्युअल कपड्यांवर दोन्हीकडेही चांगला दिसेल, असा बेल्ट शोधत असाल तर हे ब्रॅंड उत्तम पर्याय आहेत. ...
आपलाही उत्तम लूक हवा, असं प्रत्येक तरुणाला वाटतं. त्यासाठी चांगली ट्राऊजर मिळावी, याच्या शोधार तरुण असतात. तर आज आपण तुमच्यासाठी बेस्ट टाॅप 10 ट्राऊजर्स ब्रॅंड्स पाहणार आहोत....
सायकल चालविणं हा उत्तम प्रकारचा व्यायाम समजला जातो. सध्या तरुण सायकलिंग करणं पसंत करत आहे. पण, सायकलिंगसाठी कोणत्या ब्रॅंडची सायकल चांगली आणि आपल्या बजेटमध्ये बसते का, याचा विचार तरुण करतात. त्यामुळे आपण भारतातील Top 10 ब्रॅंड्स (Top 10 Bicycle Brands) पाहुया......
संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या भारत इलेक्ट्राॅनिक्स लिमिटेडमध्ये इलेक्ट्राॅनिक इंजिनिअर्ससाठी प्रोजेक्ट इंजिनिअर आणि ट्रेनी इंजिनिअर पदासाठी एकूण 150 जागा निघाल्या आहेत. ...
विजेचं बिव अव्वाच्या सव्वा येणं, ही काही नवीन गोष्ट नाही. पण, एका तरुणाच्या घराचं बिल तब्बल 80000 हजार आलं, त्यांनं तणावात येऊन हाय टेन्शन विजेच्या तारा असणाऱ्या टाॅवरवरच चढला आणि आपला निषेध व्यक्त केला. शेवटी पोलिसांनी 5 तासांच्या मेहनतीनंतर त्याला खाली उतरविला. ...
दाक्षिणात्य पदार्थ आपल्याकडे मोठ्या चवीने खाल्ले जातात. त्यामध्ये इडली, मेदू वडा, उत्तापा असे अनेक पदार्थ लोकांच्या पसंतीस उतरले आहेत. पण, दाक्षिणात्य पदार्थ बनविण्याची मूळ पद्धती सर्रास वापरली जात नाही, तर मेदू वडा करताना नेमकी कोणती पद्धत वापरली पाहिजे आणि मेदू वड्याची रेसिपी कशी करायला हवी, ते जाणून घेऊ....
बऱ्याचदा अनुभवी स्त्रिया किंवा आजी लहान बाळांचा मजास करताना कानात तेल घालण्याचा सल्ला देतात. पण, बाळाच्या आरोग्यासाठी ते घातक आहे. बाळाचे डोळे, कान आणि नाक स्वच्छ करायचे असतील तर लेखातील टिप्स नक्की वाचा. (How to clean baby's eyes, ears and nose)...