सायकलमध्ये Hero ही कंपनी जगात सर्वात मोठी कंपनी आहे. 70 हून अधिक देशात हिरोच्या सायकल्स विकल्या जातात. साधारण 5000 पासून या सायलसच्या किमती सुरू होतात.
देशातील दुसरा महत्त्वाचा ब्रॅंड म्हणजे Avon हा आहे. पंजाबमधील पहावा ब्रदर्सने 1951 मध्ये पहिली सायकल बाजारात लाॅंच केली. 3400 पासून सायकलच्या किमती सुरू होतात.
Hercules हा सायकलमध्ये लोकप्रिय ब्रॅंड आहे. या कंपनीने पहिली माऊंटन बाइक लाॅंच केली. 7000 पासून सायकलच्या किमती सुरू होतात.
महिला आणि मुलींचा विचार करून BSA Ladybird या कंपनीने लेडीज सायकल्स तयार केलेल्या आहेत. 5000 पासून या सायकल मिळतात.
Firefox हा ब्रॅंड वेगाने लोकप्रिय झाला. सर्वोत्कृष्ट सायकल म्हणून लोकांची या ब्रॅंडला पंसती होतात. 8000 पासून सायकल्स मिळतात.
जगात पहिली फोल्ड होणारी सायकल Dohan कंपनीने तयार केली. दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू या शहारात सर्वात जास्त सायकली विकल्या जातात. 17000 पासून सायकल विकल्या जातात.
La Sovereign हा ब्रॅंडदेखील सायकलमध्ये जुना आहे. उत्तम दर्जाच्या सायकल मिळतात. 7000 पासून या कंपनीच्या सायकल उपलब्ध आहेत.
Bianchi हा ब्रॅंड रेसिंगसाठीच्या सायलससाठी खूप प्रसिद्ध आहे. फिटनेट बाइक आणि माऊंटन बाइकसाठी जबरदस्त ब्रॅंड आहे. पण 43000 पासून सायकली उपलब्ध आहेत.
अत्यंत वाजवी दरात उत्तम सायकल देणारी Kross Bikes हा ब्रॅंड आहे. कॅज्युअल रायडर्स आणि नवशिक्यांसाठी हा सायकल उत्तम आहे. 6000 पासून या सायकली उपलब्ध आहेत.