पार्टी असो की बिझनेस मिटिंग Park Avenue या ब्रॅंडची ट्राऊजर सर्वात बेस्ट आहे. उत्तम फॅब्रिक, स्टायलिंग आणि ट्रेंड विचारात घेतलेला असतो. 900 रुपयांपासून या ट्राऊजर उपलब्ध आहेत.
Raymond हा ब्रॅंड खूप प्रसिद्ध आहे. याच्या ट्राऊजर्स परफेक्ट स्टिच, कट आणि स्टाइलसाठी लोकप्रिय आहेत. साधारण 700 रुपयांपासून उपलब्ध आहेत.
तुम्ही क्लासी आणि स्टायलिश ट्राऊजर्स शोधत असाल, तर Peter England हा ब्रॅंड उत्तम पर्याय आहे. साधारण 1000 पासून या ट्राऊजर्स उपलब्ध आहेत.
भारतात आता पुरुषांमध्ये फाॅर्मल ट्राऊजर्ससाठी Van Heusen हा ब्रॅंड लोकप्रिय ठरलेला आहे. 800 रुपयांपासून या ब्रॅंडच्या ट्राऊजर्स उपलब्ध आहेत.
खूप दिवस टिकणारी आणि चमक जास्त काळ राहणारी ट्राऊजर्स पाहिजे असेल तर Allen Solly हा ब्रॅंड तुम्हाला उत्तम आहे. 1000 रुपयांपासून या ट्राऊजर्स उपलब्ध आहेत.
स्टायलिश, आरामदायी आणि उत्कृष्ट ट्राऊजर्ससाठी Louis Philippe ब्रॅंड प्रसिद्ध आहे. आलिशान लूक मिळतो, त्याच्या किमती 1000 रुपयांपासून सुरू होतात.
टॅपर्ड फिट अमेरिकी स्टायलिंश लूक हवा असेल तर, Arrow हा ब्रॅंड उत्तम आहे. फाॅर्मल लूकसाठी हा ब्रॅंड उत्तम आहे, त्याच्या किमती 999 रुपयांपासून सुरू होतात.
जगभरात लोकप्रिय असणार ब्रॅंड म्हणजे Blackberrys आहे. हा ब्रॅंड ट्राऊजर्समध्ये उत्तम दर्जाचे फॅब्रिक वापरले जाते. त्याची किंमत 700 रुपयांपासून सुरू होते.
Colorplus या ब्रॅंडमधील सर्वात जास्त ट्राऊजर्स विकल्या जातात. तरुणांना हवी असेली ट्राऊजर्स देण्यात हा ब्रॅंड आघाडीवर आहे. त्याच्या किमती 800 रुपयांपासून सुरू होतात.
युरोपमधील आघाडीचा ब्रॅंड म्हणून Jack and Jones ओळखला जातो. हा ब्रॅंड ट्रेंडवर जास्त भर देतो. उत्तम फॅब्रिक असणाऱ्या ट्राऊजर्सची किमती 900 रुपयांपासून सुरू होतात.