लातूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. ...
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे....
अमरावतीमधून मोठी बातमी समोर येत आहे. अखेर संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
शासनाच्या या निर्णयामुळे पूरग्रस्त भागातील दुकानदार आणि टपरीचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ...
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणानं टोकाचं पाऊल उचलल्याची घटना ठाण्यामधून समोर आली आहे....
जाणून घ्या राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट...
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची नवी कार्यकारणी जाहीर केली आहे. ...
छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पोस्टर लावण्यात आले आहेत, हे पोस्टर चर्चेचा विषय ठरले आहेत. ...
जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. दोन ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये सात प्रवाशांचा मृत्यू झाला आहे....
मान्सूनबाबत दिलासादायक बातमी समोर येत आहे. राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे....
जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. दोन ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे....
छप्पर फाटलेल्या लाल परीचा व्हिडिओ सध्या राज्यभर तुफान गाजत आहे. आता आणखी असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. ...
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देखील मराठमोळ्या जेवणाची भूरळ पडली आहे. त्यांनी शिर्डीमधील दोन आचाऱ्यांना राष्ट्रपती भवनात येण्याचं निमंत्रण दिलं आहे. ...
एसटीच्या अपघाताचं सत्र सुरूच आहे. आता आणखी एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. ...
मिळत असलेल्या माहितीनुसार बेस्ट प्रशासनानं याबाबतचं वर्क ऑर्डर दिलं असून, सप्टेंबर महिन्यापासून नवं मिटर लावण्याचं काम सुरू केलं जाणार आहे. ...
मोठी बातमी समोर येत आहे. आमदार राहुल कुल यांना क्लीन चिट मिळाली आहे. ...
पुण्यामधून अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सिमेंट ट्रकनं एका महिलेला उडवलं आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ...