दरम्यान जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्यानं मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
यातील एक ट्रॅव्हल्स ही तीर्थयात्रा करून अमरनाथ येथून हिंगोलीच्या दिशेनं येत होती. या ट्रॅव्हल्समध्ये 35 ते 40 भाविक होते.
तर समोरून येणाऱ्या ट्रॅव्हल्समध्ये 25 ते 30 प्रवाशी होते. ही ट्रॅव्हल्स नागपूर वरून नाशिकच्या दिशेने जात होती.