नाशिकमध्ये वडील आणि मुलाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.