BMC Election 2022: मुंबई महानगरपालिकेतील वॉर्ड पुर्नरचनेच्या संदर्भात काँग्रेसने यापूर्वीच नाराजी व्यक्त केली असताना आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी थेट शिवसेनेला आव्हान दिलं आहे.