Bachchu Kadu Call Recording | प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे. कडू यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यावरून हा वाद उफाळला असून, या वादादरम्यान दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये फोनवर झालेली शाब...