Ajit Pawar News | राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर केल्यानंतर पक्षांतर्गत मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. एकीकडे, अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे पाटील यांची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करण्यात आली, तर दुसरीकडे, फलटण डॉक्टर प्रकरण आणि इतर वादामुळे सतत टीकेच्या कें...