Pune Police Full PC | Parth Pawar Jamin Ghotala | पुण्यातील बोपोजी जमीन व्यवहार प्रकरणात अमेडीया कंपनी आणि शीतल तेजवानी यांचा काहीही संबंध नाही. असा दावा पुणे पोलिसांनी केला आहे. यावेळी एकच FIR मध्ये दोन जमीनीची प्रकरणे नमूद असल्यामुळे गोंधळ निर्माण झाला. असा दावा पुणे पोलिसांनी केला. यावरून पुणे पो...