rupali thombare patil news | ncp ajit pawar controversy | वादग्रस्त वक्तव्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे-पाटील यांची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. मिटकरी यांच्या वक्तव्यांमुळे महायुतीत तणाव वाढला होता, तर ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर यांच्या...