पुण्यातील बोपोडी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणाबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. या वादग्रस्त जमीन प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या 'अमेडिया एन्टरप्रायझेस' आणि शीतल तेजवानी यांचा कोणताही थेट संबंध नसल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. News18 Lokmat is one of the leadin...