Ajit Pawar News | Jay Pawar | Baramati Politics News | उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांच्या राजकीय पदार्पणाची चर्चा आता बारामती मध्ये जोर धरू लागली आहे. जय पवार यांचे नाव बारामती नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी चर्चेत आहे. पवारांच्या कुटुंबातील नव्या पिढीचा राजकारणात प्रवेश हो...