Special Report | Ranjeetsinh Vs Ramraje | सातारा जिल्ह्यातील राजकारणात मोठे स्थान असलेल्या दोन्ही निंबाळकर नेत्यांमध्ये सध्या 'मास्टरमाईंड' या मुद्द्यावरून जोरदार राजकीय संघर्ष उफाळून आला आहे. एका विशिष्ट राजकीय खेळीच्या किंवा घटनेच्या सूत्रधारावरून रणजितसिंह निंबाळकर आणि रामराजे निंबाळकर एकमेकांवर ...