Pak SC Blast News | पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथील सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत एक मोठा स्फोट झाला आहे. कोर्टाच्या बेसमेंट भागात हा स्फोट झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण इमारतीला हादरा बसला असून, मोठ्या नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवित...