देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यत आणि बैलगाडी अधिवेशन ९ नोव्हेंबर रोजी सांगलीच्या तासगाव मध्ये पार पडतोय डबल महाराष्ट्र केसरी आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते चंद्रहार पाटलांच्या माध्यमातून या श्री-नाथ केसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैलगाडी अ...