Ambadas Danve News | निवडणुकांमध्ये होणाऱ्या 'दुबार मतदान' गैरप्रकारावर मनसेने आवाज उचलला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी थेट निवडणूक आयोगाकडे एक मोठी आणि महत्त्वाची मागणी केली आहे. दुबार मतदान रोखण्यासाठी सध्याची यंत्रणा कशी अपयशी ठरत आहे आणि यावर तातडीने काय उपाययोजना करणे गरजेचे आहे, यावर द...