हिंदू मुस्लिम ऐक्याची 150 वर्षांची परंपरा असणारा मोहरम ताबूत भेटींचा सोहळा कडेगावात उत्साहात पार पडला. ...
मुंबईत बांधणीचे ड्रेस स्वस्तात मिळणारं मार्केट माहिती आहे का? पाहा स्वस्तात मस्त मार्केट.. ...
ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर शेजाऱ्यांनी महत्त्वाची माहिती सांगितली. सफाई कामगार म्हणाली......
मुसळधार पावसापासून मुंबईकराच्या दुकानं, घरांचं संरक्षण गरजेचं असतं. त्यामुळे ताडपत्रीला मोठी मागणी असते. ...
महात्मा गांधींच्या स्वप्नातील स्वयंपूर्ण खेडं महाराष्ट्रात आहे. राष्ट्रपतींनीही या गावाचं कौतुक केलंय....
आपल्याकडं बुलेट असावी, बुलेटस्वार होऊन सर्वांवर छाप पाडावी अशी अनेक तरुणांची इच्छा असते. तरुणांप्रमाणेच तरुणींमध्येही बुलेटची क्रेझ आता चांगलीच वाढलीय....
गेल्या काही काळापासून सुरू असणारी मान्सूनची प्रतिक्षा संपली आहे. पुण्यात आज पावसाने हजेरी लावली असून पुढील दोन दिवसांबाबत महत्त्वाचं अपडेट आलं आहे. ...
शुगरवाल्या आंबा शौकिनांसाठी आनंदाची बातमी आहे. आपल्यासाठी आता खास शुगर फ्री आंबा आला आहे. ...
पैठणीप्रमाणेच बाजारात बनारसी साड्यांचीही मोठी क्रेझ आहे. बनारसमध्ये विकल्या जाणाऱ्या बनारसी साड्यांची किंमत लाखोंमध्ये मोजली जाते....
एका लग्नसोहळ्यात गळ्यात हार घालणार तोच नवरदेवाला नवरीच्या बॅायफ्रेंडचा फोन आला. मेसेज पाहिला अन् वऱ्हाडासह दुल्हेराजा थेट घरी परतला. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेरीवाल्यांसाठी महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. पण अनेकांना या फायद्याच्या योजनेची माहिती नाही. ...