या लेखमालेत आम्ही भारतातल्या तरुणांसाठी आयटी क्षेत्रात कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत आणि त्या मिळवण्यासाठी काय शिक्षण वा प्रशिक्षण घ्यावं, हे सोप्या भाषेत समजावून सांगणार आहोत....
अशा ब्लॉकचेनसंबंधीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या लेखामध्ये मिळतील. सोबतच भविष्यातल्या ब्लॉकचेनच्या व्याप्तीबद्दलही (Blockchain future scope) तुम्हाला यात माहिती मिळेल....
नवीन सॉफ्टवेअर विकसित करण्याचं काम करणाऱ्यांसाठी ही कौशल्यं अत्यंत मूलभूत आणि तरीही अत्यावश्यक अशी कौशल्यं मानली जातात. ...
आजच्या डिजिटल युगामध्ये, जवळपास प्रत्येक व्यवसाय हा त्या-त्या क्षेत्रातल्या वापरकर्त्यांनी तयार केलेल्या भरपूर अशा डेटावर अवलंबून असतो. त्यामुळेच हा सर्व डेटा व्यवस्थित गोळा करून, तो व्यवस्थित ठेवणं ही बिझनेस स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट झाली आहे. तंत्रज्ञानामध्ये झालेल्या बदलामध्ये डेटाच्या स्वरूपामध्येही मोठा बदल झाला आहे. परिणामी डेटा गोळा करण्याची, साठवण्याची आणि तो सांभाळण्याची पद्धतही बदलली आहे. ...
बॅकएंड डेव्हलपरची (Backend Developers) भूमिका किती महत्त्वाची असते ते आपण या लेखामध्ये सखोलपणे समजून घेऊ....