जपानमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे, अशात मनुष्य आणि प्राणी एकत्र येऊन एकाच ठिकाणी आश्रय घेताना दिसले...
एरिका मोझर आणि रिक सायक गेल्या दीड वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. शेवटी लग्नाचा दिवस आला आणि.....
ऑपरेशनद्वारे 7 महिन्यांच्या मुलाच्या पोटातून 2 किलो वजनाचं दुसरं बाळ काढण्यात आलं आहे. मात्र, या गर्भात जीव नव्हता. ...
दोन बिबट्या मांसाच्या तुकड्यासाठी भांडताना दिसत आहेत. मात्र तो मांसाचा तुकडा दोघांच्या समोरून खाली पडला. यानंतर.....
रामपालचं डोकं आणि पाय एका पोत्यात सापडले. दुसऱ्यात हात होते. मात्र धड सापडलं नाही. पोलीस कालव्यात मृतदेहाचा शोध घेत आहेत. ...
मेलिसाने नुकताच टिकटॉकवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये तिने हॉटेलमध्ये राहताना बाथरूममध्ये टूथब्रश का सोडू नये याची माहिती दिली आहे. ...
आरोपी ऋषिकेशची वडील त्यांच्याकडे कामाला होते. ते अतिशय प्रामाणिकपणे काम करत असत. मात्र त्यांचं आजारपण वाढल्यामुळे रणछोडदास यांनी त्यांच्या मुलाला कामावर ठेवलं होतं. ...
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. आज मात्र पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरणार असल्याचा अंदाज आहे ...
यात वीज पडतानाचं भयानक दृश्य पाहायला मिळतं. या वीजेचं रूप इतकं भयानक होतं, की एका व्यक्तीचा जीव अगदी थोडक्यात वाचला...
महिलेची पर्स हिसकावून घेण्याच्या उद्देशाने एक व्यक्ती बसमध्ये चढला होता. बसमध्ये चढताच त्या व्यक्तीने महिलेची पर्स हिसकावून घेण्यास सुरुवात केली. पण......
वडापाव सेंटर येथे कोणीतरी व्यक्ती आपले पैसे विसरून गेला होता. कामाच्या घाईगडबडीत कोणीतरी विसरून गेलेले बँकेतून काढलेले 1 लाख 92 हजार रूपये पिशवीत पडून होते....
जे लोक अनेकदा हॉटेल्समध्ये राहतात, त्यांना इथली प्रत्येक गोष्ट माहीत असते. असं असतानाही तुम्ही खोलीत राहता तेव्हा तुमच्या सुरक्षिततेची पूर्ण व्यवस्था तुम्ही खात्रीपूर्वक करणं आवश्यक आहे...
या व्हिडिओमध्ये सात वर्षांची मुलगी चार वर्षांच्या मुलाला विहिरीत फेकताना दिसत आहे. हे संपूर्ण दृश्य तिथे बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं...
विशेष म्हणजे या दाम्पत्याच्या शेजाऱ्यांना बाळ न दिसल्याने त्यांनी बाळ कुठे आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान दाम्पत्याच्या वागण्यात अचानक झालेला बदल पाहून त्यांना संशय आला....
गेल्या 2-3 दिवसांपासून मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. गुरुवारपर्यंत राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा रेड अलर्टही देण्यात आला होता. ...
सहा तास उलटूनही कारवाई झाली नाही. यामुळे संतापलेल्या व्यक्तीने साप स्वतःहून पकडून वॉर्ड ऑफिसमध्ये नेला आणि अधिकाऱ्यांच्या टेबलावर सोडला....
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की अशी एक व्यक्ती आहे जी एकमेव भारतीय आहे ज्याच्याकडे ट्रेन आहे. रेल्वेच्या एका मोठ्या चुकीमुळे तो ट्रेनचा मालक झाला...