होम / फोटोगॅलरी / पुणे / Weather Update: राज्यात आज पावसाचा जोर ओसरणार की वाढणार? हवामान विभागाने दिली महत्त्वाची अपडेट
Weather Update: राज्यात आज पावसाचा जोर ओसरणार की वाढणार? हवामान विभागाने दिली महत्त्वाची अपडेट
गेल्या 2-3 दिवसांपासून मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. गुरुवारपर्यंत राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा रेड अलर्टही देण्यात आला होता.