मराठी बातम्या / बातम्या / महाराष्ट्र / आमची सावरकरांबाबतची भूमिका स्पष्ट, राहुल गांधींची भेट घेणार; राऊतांनी पुन्हा सुनावलं

आमची सावरकरांबाबतची भूमिका स्पष्ट, राहुल गांधींची भेट घेणार; राऊतांनी पुन्हा सुनावलं

सावरकरांवरून पुन्हा संजय राऊतांचे खडेबोल

सावरकर आमच्यासाठी श्रद्धेचा विषय आहे. सावरकरांबद्दल आमची भूमिका स्पष्ट असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.


मुंबई, 27 मार्च : रविवारी मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. सावरकर आमच्यासाठी कायम वंदनीय आहेत, लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येऊ, मात्र सावरकरांचा आपमान सहन केला जाणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यानतंर आता पुन्हा एकदा संजय राऊत यांनी ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट केली आहे.

नेमकं काय म्हटलं राऊतांनी?  

सावरकर आमच्यासाठी श्रद्धेचा विषय आहे. सावरकरांबद्दल आमची भूमिका स्पष्ट आहे. राहुल गांधी यांची भेट घेऊन मी यावर बोलणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान कालच्या सभेवरून शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. या टीकेला देखील संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. कालच्या सभेत जनतेनं दाखवून दिलं कोणाची नार्को टेस्ट होणार आहे, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.

तुमच्या शहरातून (मुंबई)

Mumbai Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी असेल ‘या’ मार्गावर मेगाब्लॉक, बाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या वेळापत्रक

Political news : अमित शाहांची सभा नांदेडमध्येच का? चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट!

Mira Road Murder : सरस्वती आणि मनोज साने सोसायटीत कसे राहत होते? शेजाऱ्यांनी केला मोठा खुलासा

अचलपूरमध्ये धावत्या दुचाकीचा भीषण स्फोट; शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू

मोठी बातमी! सुप्रिया सुळे, पटेल राष्ट्रवादीचे नवे कार्यकारी अध्यक्ष; अजित पवारांकडे कोणतीही जबाबदारी नाही

ajit pawar : अजितदादांवर राष्ट्रवादीत जबाबदारी नाही, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रीवादळाबाबत हवामान खात्याकडून मोठी अपडेट; समुद्र किनाऱ्यावरील गावांना सर्तकतेचा इशारा

Congress : काँग्रेसनेही भाकरी फिरवली, मुंबई अध्यक्षपदावरून भाई जगताप यांची उचलबांगडी, नव्या चेहऱ्याला संधी

'मनोजसोबत लग्न केलं होतं, पण या कारणामुळे सरस्वतीने घरच्यांपासून लपवलं'

Weather Update Today : उष्म्यापासून मिळणार का दिलासा? चेक करा संभाजीनगरसह 6 शहरांचं तापमान

Live Updates : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची हजेरी

नामांतरावर आक्षेपाचा शेवटचा दिवस; छ. संभाजीनगरात आज भाजपचे जोरदार शक्तिप्रदर्शन

शिंदे, राज ठाकरे भेटीवर प्रतिक्रिया 

रविवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवरून संजय राऊत यांनी शिंदे आणि राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. मालेगावच्या सभेनंतर सदू आणि मधू भेटले. उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंचं प्रेम नव्यान उफाळून आलं. एकोंमेकांचे आश्रू पुसण्यासाठी त्यांनी भेट घेतली असावी असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

First published: March 27, 2023, 10:30 IST
top videos
  • Nagpur News: विदर्भातील सर्वात मोठं फुलांचं मार्केट माहितीये का? दिवसाला होते 40 लाखांची उलाढाल, Video
  • Wardha News: महात्मा गांधींनी सुरू केलेल्या भांडारातून ताक कधी प्यायला का? Video
  • Pune News : राज्यावर येणार जल संकट, ज्योतिषांनी वर्तवला चिंता व्यक्त करणारा अंदाज VIDEO
  • Pune News : श्रीमंत दगडूशेठ गणपती चरणी माऊलींचे अश्व नतमस्तक, पाहा Video
  • Weather Update: पाऊस कधी येणार, काय घ्यावी खबरदारी? हवामान विभागाचा शेतकऱ्यांसाठी अलर्ट, Video
  • Tags:Eknath Shinde, Raj Thackeray, Sanjay raut, Shiv sena, Uddhav Thackeray

    ताज्या बातम्या

    सुपरहिट बॉक्स