हिवाळा सुरू झालेला आहे. हिवाळा सुरू झाला की आवळा खाणे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतं. आवळा खाण्याचे आपल्या शरीराला खूप असे फायदे आहेत. नेमके आवळा खाण्याचे आपल्या शरीराला काय काय फायदे आहेत. त्याचबरोबर कोणत्या रोगांवरती आवळा उपयुक्त असतो. याविषयी छत्रपती संभाजीनगरमधील आहार तज्ज्ञ अलका कर्णिक ...