Marathi News » Tag » Raj Thackeray

Raj Thakreray Latest News In Marathi

स्थानिक प्रश्नांची जाण, प्रसंगी प्रशासनाला अंगावर घेण्याची ताकद, सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर आंदोलन करण्याची हिंमत आणि प्रचंड गर्दी खेचणारं प्रभावी वक्तृत्व हे सगळे गुण असलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे राज ठाकरे. त्यांचा जन्म 14 जून 1968 रोजी मुंबईत झाला. श्रीकांत ठाकरे (Shrikant Thackeray) हे त्यांचे वडील, तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यांचे काका, प्रबोधनकार ठाकरे हे त्यांचे आजोबा. त्यामुळे संगीत, चित्रकला, वक्तृत्व असा वारसा त्यांना घरातूनच लाभला आहे. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून त्यांनी पदवी घेतली. उत्तम व्यंगचित्रकार (Cartoonist) असलेल्या राज यांनी काही काळ साप्ताहिक मार

आणखी वाचा …

सर्व बातम्या