हिवाळा सुरू झाला की अंगामध्ये एक प्रकारचा आळसपणा भरून येतो. बऱ्याचदा बाहेरच्या थंडीत पडण्यापेक्षा घरीच उबदार वातावरणात थांबलेलं बरं असं वाटत असते. मात्र घरच्या घरी देखील काही योगासन करून आपण शरीर तंदुरुस्त ठेवू शकतो. त्याचबरोबर मेंदूवर येणारा अतिरिक्त ताण देखील या उपायाने आपण कमी करू शकतो. त्यामुळेच...