सध्याचा काळात अनेक शेतकरी आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत. पारंपारिक पिकांना सोडून नगदी पिकांच्या लागवडीकडे वळत आहेत. यामध्ये अंजीर शेतीचे उत्पादन घेतले जात आहे. अंजीर हे कमी पाण्यावर येणारे काटक फळझाड आहे. कमी खर्च आणि जास्त नफा यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अंजीरची लागवड करीत आहेत. पुणे जिल्ह...