दिनकर पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीमुळे दिनकर पाटील यांचा सेनेत प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजत आहे.