Who is Dr Umar Mohhammad | दिल्ली सोमवारी, 10 नोव्हेंबर रोजी कारमधील स्फोटाने हादरली. या स्फोटामुळे एकच खळबळ उडाली. हा स्फोट अपघात होता की घातपात, याची चौकशी सुरु आहे. अशातच समोर आलेल्या एका सीसीटीव्ही व्हिडीओमुळे एक नाव चर्चेत आलं आहे. ते नाव आहे उमर मोहम्मद. हा उमर मोहम्मद नेमका कोण? तेच या व्हिडी...