Pimpari hinchwad News | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ३२ प्रभागांसाठीची आरक्षण सोडत आज (दि. ११ नोव्हेंबर २०२५) जाहीर झाली असून, शहराच्या राजकारणात 'कहीं खुशी कहीं गम' असे चित्र पाहायला मिळत आहे. या सोडतीमुळे सत्ताधारी भाजपाच्या अनेक प्रस्थापित नगरसेवकांना मोठा धक्का बसला आहे.पुरुषांसाठी राखीव असलेल...